चला जपू लोकशाही चा हक्क !! चला करू मतदान...(लोकांचे लोकांनी लोकांसाठी चालवलेले शासन म्हणजे लोकशाही होय) 🇮🇳 #Vote_For_Democracy 🇮🇳 #Vote_For_Constitution 🇮🇳
अधंभक्त हे भक्त आहेत मोदी काल परवा मध्ये प्रदेश मध्ये प्रचार ला गेले होते तेथे मोदी ला पाहायला अधंभक्त स्टेजवर उभे राहिले होते तेव्हा ते स्टेज कोसळले पण भक्तांना काय मोदी नी पाहीले नाही विडीओ आहे.तर ते भक्त आहेत कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडे
दरवेळी जवळपास 66 टक्के लोक मतदान करतात...आणि देशातील लोकशाहीत चांगले बद्दल पाहिजे असेल तर अजून किमान 15 टक्के लोकांनी मतदान केलं पाहिजे... Voting साठी प्रोत्साहन दिल्या बद्दल खास रे चे धन्यवाद❤
स्पर्धा परीक्षेत चांगले दिवस पाहायचे असेल तर no bjp again. सहकुटुंब सहपरिवार 👍🏻 1000 rs फी, पेपर फुटी, 15,30 लाख घेऊन सेटिंग. हे सगळ लक्षात ठेऊन मत द्या.
कडक रे दादा सॉग हुकुमशाही च्या विरोधात म्हणजे बीजेपी आर एस एस च्या विरोधात मतदान करा लोकशाही वाचवा आता फक्त वंचित बहुजन आघाडी आद. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर
He sagle democracy democracy karaylet , ek lakshat theva jitha aata bjp nhi aali titha hindu bandhvanchi Kay halat Ani pakistan pakistan che pn nare lagle hote. Congress govt kadhipan muslim chya favour madhe asta karan te tyanache Max vote bank aahet maza vishwas nasal hot tr tumhi swatha Google var mahiti gheun bagha mhnun shistit ani stable govt pahije asal tr BJP lach vote kara🪷🪷
लाईक करत जावा रे भावांनो आवडल्यावर फुकट असते ते😂😮❤❤
एकदम मस्त 🎉 music composing very good
#Vote_for_Democracy
#Vote_for_Constitution❤️🇮🇳
चला जपू लोकशाही चा हक्क !! चला करू मतदान...(लोकांचे लोकांनी लोकांसाठी चालवलेले शासन म्हणजे लोकशाही होय) 🇮🇳
#Vote_For_Democracy 🇮🇳
#Vote_For_Constitution 🇮🇳
Election commission should declare this song as awareness anthem for promoting voters ❤❤❤❤
Kara kara election commission la mention he gaan ani sanga tyana!! ❤️
तुम्ही जपता मराठी ❤️
आणि म्हणून जो जपतो मराठी
आपण त्याच्यासाठी🚩👍👆🥰
लोकशाहीलाच मतदान करा.. फेकाफेकी करणाऱ्यांना नका.
Vote for democracy
Vote for save Democracy
Dhruv rathee fan club 😂😂😂😂
अधंभक्त हे भक्त आहेत मोदी काल परवा मध्ये प्रदेश मध्ये प्रचार ला गेले होते तेथे मोदी ला पाहायला अधंभक्त स्टेजवर उभे राहिले होते तेव्हा ते स्टेज कोसळले पण भक्तांना काय मोदी नी पाहीले नाही विडीओ आहे.तर ते भक्त आहेत कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडे
Vote to save democracy!!
Correct 💯
Vote to end the democracy 🤡💀😂
त्यामुळे तर आम्ही भाजपाला मतदान करणार आहोत.
Mang tumhi chutya ahot
Nu
आपल मत विचार करू द्या..
नाहीतर पाच वर्षे ताप होईल..
आवडल तर लाईक करा...❤❤
अगदी योग्य वेळी जागृतीचा संदेश दिला आहे. वास्तव बोल आहेत. जागर मतदानाचा जागर आपल्या मूलभूत हक्कांचा
Great Song
Save Democracy
Copied song
Note ❌
Vote ✅
करायचं बर का सगळ्यांनी........ मतदान ❤❤❤❤
दरवेळी जवळपास 66 टक्के लोक मतदान करतात...आणि देशातील लोकशाहीत चांगले बद्दल पाहिजे असेल तर अजून किमान 15 टक्के लोकांनी मतदान केलं पाहिजे... Voting साठी प्रोत्साहन दिल्या बद्दल खास रे चे धन्यवाद❤
गाणं विषय हार्ड बनवलयं तुम्ही 👏👏👏
पक्ष न बघता, स्वच्छ उमेदवार बघून मतदान करा ❤
एकच नंबर गाणं झाले पुढील वाटचालीसाठी खासरे टिम , ओमकारला शुभेच्छा 🎉🎉🎉
कुणाला द्यायचं ते आपलं आपण ठरवू... पण मतदान नक्की करू ❤❤
सुप्प साँग ❤
Kolaveri di song ahe😂😂
Nice presentation. Vote for best candidate . Break I.N.D.I.allience.Vote for BJP n save the country.
Ek number bhailog..
Great lyrics and msg...
Barobar bhau me pan first time votter aahe maja vote janar ...... La 😇
खास रे संगीत.... नेहमी प्रमाणे जाम भारी 🔥
ना जात बघून
ना धर्म बघून
माझं मत लोकशाहीला
माझ मत संविधानाला
🔥💯
Good initiative for Voter Awareness 👌 Congratulations Khaas re team! and wish you good luck❤
Vote For Progress Of Economy With Evidence. Not For Some Religious Branding Commercials For Seeking Vote.
Ek number 😂😂
You guys are simply awesome ❤
You rock! ❤️
चांगली जनजागृती करत आहात भावांनो ❤
Tumchya creativity la Salam 🫡, perfect stress busters - especially maz favourite “usacha ras “…
Unique 🔥🔥
पुणे की पसंत मोरे वसंत 👌👌
Mastach❤ नाही बघायची जात पात, वाया जात मत 🙌🙌 1:00
Eakach nara
Na jaat per na dharm vote sirf Dr Babasaheb ke samvidhan per.we the people of india.intelect is not a property write .
Great 👍👍👍👍
Save democracy
लई भारी ❤❤❤
तर चला करू मतदान ❤❤
मतदान होणार
Awesome act
संविधान जपा भावांनो ❤
2025 madhi viral janarrr he song 100%
Ya veles sanvidhansati voting.......!!
Only Congress
ह्यांचं काय वेगळंच असत्य पन वाण्ड असतंय बरं 👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻
1 2 3 4 kadak... 💥 💥 💥 😂 😂#khaasretv
बस का भाई! आतुरता तर होतीच एकदम परफेक्ट कार्यक्रम 😍
Very nice 👍🏻👍🏻
मतदान जागृतीसाठी खूप छान गाणे.. अभिनंदन
स्पर्धा परीक्षेत चांगले दिवस पाहायचे असेल तर no bjp again. सहकुटुंब सहपरिवार 👍🏻 1000 rs फी, पेपर फुटी, 15,30 लाख घेऊन सेटिंग. हे सगळ लक्षात ठेऊन मत द्या.
Swataha Nirmal sitaraman che pati bole jar punha BJP ali tar saglikade asam ladakh sarkhi halat hoiel ... democracy sampun jaiel
@@tushardolas2162 shrilanka sarkh hoil lok gharat ghusun martil yana
Konala karaych mang matdan 🤔
@@sohamjadhav007 बद्दल हवा असेल तर प्रत्येक 5 वर्षांनी सरकार बद्दल पाहिजे... मग बघा आता.
😅 2:38 2:39 2:42 2:47
#votetosavedemocracy
#must vote...
Matdaan kara hukumshahchya virodhat
देश. प्रथम .p.m बनेगा तो मोदी.
पळवावी तशी पळते वळवावी तशी वळते... माय मराठी
हुकूमशाही च्या विरोधात एक मत 👆
Ho एकाच 😂
Ghari ja😂
एकच मत
नक्कीच 💯
नक्कीच…वोट फॉर मोदीजी 🪷♥️
Ek number dada
Appreciable content❤ 🇮🇳
कडक रे दादा सॉग हुकुमशाही च्या विरोधात म्हणजे बीजेपी आर एस एस च्या विरोधात मतदान करा लोकशाही वाचवा आता फक्त वंचित बहुजन आघाडी आद. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर
Vote for democracy ❤
I.N.D.I.A alliance la vote
लय भारी यारो
अबकी बार ### तडिपार
Khatrnkak👍
एक नंबर ❤
BJP supports ❌
अंधभक्त' ✅
😉💯
एकदम खास🎉
Nice bhavaaa 🎉
खास रे contain खुप भारी असत team खुप शुभेच्छा ❤️🙏
Best lyrics at 01:59
यावेळी फक्त काँग्रेस.....
एक मजबूत विरोधी पक्ष म्हणून 🎉
Ek paaka yed zava paksha
Khangress 😂😂
😂😅🎉
He sagle democracy democracy karaylet , ek lakshat theva jitha aata bjp nhi aali titha hindu bandhvanchi Kay halat Ani pakistan pakistan che pn nare lagle hote. Congress govt kadhipan muslim chya favour madhe asta karan te tyanache Max vote bank aahet maza vishwas nasal hot tr tumhi swatha Google var mahiti gheun bagha mhnun shistit ani stable govt pahije asal tr BJP lach vote kara🪷🪷
भाजप हटऊ देश वाचवू.
स्त्री सुरक्षेसाठी एक मत !!
Marathi Award Winning Song...👆🇮🇳🚩
super ❤
1.25x best experience
नाही बघायची जात पात 😅
या गावी करा मतदान
mat vikayach nahi
❤❤
What an initiative !!
एकदम करेक्ट 😅😊😊❤❤🎉🎉🎉
❤❤🔥
First comment ❤ so good song 👍 👏
Only murli Anna ❤
लोकशाही ला वाचवण्यासाठी शेवटचा प्रयत्न 😔
Jabraaaat
Lay bhari Bhavano
एक नवा एनर्जी वाला गायक भेटला आता महाराष्ट्राला
'मतदान' करून लोकशाही बळकट करू
Aila sagle lok bjp virodhat boltayat mang bjp nivdun kashi yete😂
Omi mazya Bhava ❤#omkarnavate
Only Nota
Kdkk🔥🔥🔥
Kadakkkkkkk❤
Nice 🙂
Only VBA 💙
❤
❤
❤
❤
Ek no.❤❤❤
शिक्षणाने जग जवळ आलं पण नाते व माणुसकी दुरावली 😊😊😊😊bjp चुलीत फक्त एकच मिशन Kमराठा आरक्षण ❤❤❤
Government should be changed after every 10 years.
भाजपा हद्दपार करू…❤